! जय शिवराय !
! एक मराठा लाख मराठा !
मराठा क्रांती मूक मोर्चा हा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काढण्यात येत आहे. आणि हा मोर्चा कोणा जाती विरोधात नसून तर मराठा समाजाच्या हक्काबद्दल आहे. या मराठा क्रांती मोर्च्याच्या प्रमुख तीन मागण्या असून त्या महाराष्ट्र सरकारने मान्य कराव्या हीच आम्हा मराठा समाजाच्या बांधवांची इच्छा आहे.
यातील प्रमुख तीन मागण्या पुढील प्रमाणे,
१.कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.
२.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.
३.अॅट्ररासीटी कायद्यात बदल झालाच पाहिजे,
धन्यवाद!
0 Comments